प्रेरणास्थान
अल्पमुदती थेट शेती कर्ज (बँकेमार्फत), अल्पमुदती थेट शेती कर्ज (संस्थेमार्फत), सुलभ सुवर्ण तारण कर्ज, वखार पावतीवर माल तारण कर्ज, पगार तारणावर वैयक्तीक कर्ज, वाहन कर्ज, पगारदार कर्मचारी सह. पत संस्थांना कर्ज, JLG अंतर्गत समुहाला कर्ज, ठेवीवर आकर्षक व्याजदर.

IFSC CODE(Head Office):- MSCI0WDCCB1

मनोगत

मान्यवर,
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना सन १९१२ साली झाली असून, तब्बल ११३ व्या वर्षात बँकेचे पदार्पण झाले आहे. सन २०१२ साली बँकेला १०० वर्ष पूर्ण होत असतांनाच ही बैंक आर्थिक अडचणीत आली. सन २०१३ पासून बँकेचे आर्थिक व्यवहार जवळ जवळ बंद पडले, कृषी कर्ज वाटपही बंद झाले, राज्यातील आत्महत्या प्रवण जिल्हयामध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश असून, सन २००१ सालापासून आतापर्यंत या जिल्हयात एकूण २३३० शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.

सन २०१५ मध्ये या बँकेचे पुनरुज्जीवन करण्याकरीता केंद्र शासन, राज्य शासन व नाबार्ड ह्यांचे संयुक्त विद्यमाने रु.१६१ कोटी अर्थसहाय्य केले. त्याद्वारे सन २०१६ ला बँकेस RBI कडून बकिंग परवाना प्राप्त झाला. परंतू जिल्ह्यातील ठेवीदारांचा बँकेवरील विश्वास उडाल्याने बँक कर्मचारीही आत्मविश्वास हरवून बसले. परिणामी बँकेची थकित कर्ज वसूलीही प्रभावीत झाली आणि बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढणे कठीण झाले.

व्याजदर

दि.०१ ऑक्टोबर २०२५ पासून बचत व मुदत ठेवीवरील व्याजाचे दर खालीलप्रमाणे.

कालावधी व्याजदर
बचत ठेव 2.75%
15 ते 60 दिवस3.50%
61 ते 90 दिवस4.50%
91 ते 180 दिवस5.00%
181 ते 364 दिवस5.75%
1 वर्षाचे वर ते 2 वर्ष6.25%
2 वर्षाचे वर ते 3 वर्ष6.50%
3 वर्षा वरील6.25%

बँक सक्षमीकरण अभियान –वृत्तपत्रातील क्षणचित्रे

संपर्क साधा

दि.वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित,वर्धा

चौकशी